या प्रसिद्ध मराठी अभिनेत्याच्या बायकोचे डोहाळे जेवणाचे फोटोस सोशल मीडियावर झाले तुफान व्हायरल !

मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या घरात लवकरच एका चिमुकल्या चिमुकल्या पाहण्याचा आगमन होणार आहे. या अभिनेत्याचे नाव आहे आरोह वेलणकर. आरोह वेलणकर आणि त्याची पत्नी अंकिता या दोघांच्या घरी नवीन पाहुण्याचे आगमन होणार आहे. सोशल मीडियावर आरोह खूप ऍक्टिव्ह असतो. त्याने सोशल मीडिया वरून ही बातमी दिली आहे.
आरोह आणि अंकिताचे डेस्टिनेशन वेडिंग महाबळेश्वर मध्ये पार पडले होते. आरोह आणि अंकिताचा रोमँटिक अंदाज आणि त्यांच्या मधील केमिस्ट्री नेहमीच आपल्याला सोशल मीडियावर पहायला मिळते. त्यांचे चाहते देखील त्या दोघांच्या फोटोंना सोशल मीडियावर पण खूप पसंती देत असतात. आरोहची बायको पुण्याची असून चित्रपटसृष्टी आणि अभिनय यांच्याशी तिचा काहीही संबंध नाही.
अंकिताच्या डोहाळे जेवणाचे फोटो आरोहने शेअर करत आपला आनंद चाहत्यांचा शेअर केला आहे. त्यांच्या बाळाच्या येण्याची हे दोघे जण आतुरतेने वाट पाहत आहेत. वाईल्ड कार्डने बिग बॉसच्या घरामध्ये एंट्री घेऊन आरोह बेधडकपणे खेळला होता. प्रत्येक टास्कमध्ये बुद्धिचातुर्याने खेळल्यामुळे त्याचे खूप मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले होते.
महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाली होती तेव्हा आरोहने महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री मदत निधी एक लाख रुपयांचा धनादेश दिला होता. या मदतीमदतीसाठी मुख्यमंत्री कार्यालयातून करण्यात दखल घेऊन ट्विट देखील करण्यात आले होते. आरोह खुप सार्या सामाजिक संस्थांबरोबर हि काम करतो. दिव्यांगांसाठी सुद्धा सुद्धा तो काम करत असतो. पूर्वीपासूनच सामाजिक कार्य करण्याकडे त्याचा आहे. तो नेहमी अशी मदत करत असतो.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.