Marathi

जेवण झाल्यानंतर चुकूनही या 5 गोष्टींचे सेवन करू नका, नाहीतर तुमच्या आरोग्यावर होतील हे दुष्परिणाम !

आधुनिक जीवनशैली मध्ये लोक जास्त व्यस्त व्यस्त आहेत. अधिक व्यस्ततेमुळे लोक खाण्याचा आणि शारीरिक तंदरुस्तीकडे खूप दुर्लक्ष करत आहेत. यामुळे लोक खूप मोठ्या प्रमाणावर ब्ल’ड प्रे’श’र, था’य’रा’इ’ड, पी’सी’ओ’डी, डा’य’बि’टी’ज आणि अन्य गं’भी’र यांसारख्या आ’जा’रा’ने ग्र’स्त झालेले आहेत. खाण्यापिण्याच्या सवयींचा आपल्या शरीरावर वा’ई’ट परिणामही होतो. आपण पौष्टिक आहार घेतला, तर स्वस्थ राहू. तसेच आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी चांगल्या नसतील तर त्याचा आपल्याला त्रासही होऊ शकतो. जेवणानंतर काही गोष्टींचे सेवन केल्यास त्याचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम देखील होऊ शकतो.

चहा-कॉफी

जेवण झाल्यानंतर चहा किंवा कॉफीचे सेवन कधीही करू नका, यामुळे तुम्हाला पचनाचा  शकतो. एक्सपर्टसच्या म्हणण्यानुसार जेवणाच्या एक तास आधी व एक तास नंतर चहा-कॉफीचे सेवन करू नये. यामुळे पाचन क्रियेस नुकसान पोहोचण्याची शक्यता असते. त्याबरोबरच हात-पाय ठंड पडणे, डोके दुखणेआणि भूख न लागणे इत्यादी समस्या उद्भवतात.

अ’ल्को’हो’लचे सेवन
जेवणानंतर अ’ल्को’हो’ल’चे सेवन करू नये. यामुळे डाइजेशन प्रक्रियेला नु’क’सा’न पोहोचते आणि आपल्या आ’त’ड्यानेही नु’क’सा’न पोहोचते. जर आपल्याला अ’ल्को’हो’लचे सेवन करायचे असेल तर, जेवणाच्या २० ते ३० मिनिटांनंतर सेवन करावे.

फळांचे सेवन
जेवणानंतर फळांचे सेवन करू नये. फळांचे बरेचसे फायदे आहेत, परंतु लंच, डिनर किंवा ब्रेकफास्ट नंतर फळांचे सेवन करणे चांगले नाही. खाली पोट फळांचे सेवन करणे चांगले आहे. जेव्हा तुम्ही जेवणानंतर फळांचे सेवन कराल, तेव्हा तुमच्या पोटात दुखू शकते आणि तुम्हाला त्रा’स होईल. तसेच फळामध्ये असलेले पोषक तत्व तुम्हाला मिळू शकणार नाहीत. म्हणून फळांचे सेवन स्नॅक्स मध्ये किंवा खाली पॉट असतानेच करावे.

थंड पाणी
जेवणानंतर कधी थंड पाणी पिऊ नये. यामुळे डा’य’जे’श’नमध्ये प्रॉ’ब्ले’म होतो. जेवणानंतर लगेच थंड पाणी पिल्यास पोटात झुं’ड किंवा गु’च्छ तयार होतो, ज्याला पचविणे अवघड असते, यामुळे पचनक्रियेचा वेग मंदावतो. एक्सपर्टच्या मतानुसार रात्रीचे जेवणानंतर थंड पाण्याच्या ऐवजी कोमठ पाणी प्यावे. त्याशिवाय जेवणानंतर ४५ मिनिटांनी पाणी प्यावे.

सि’ग’रे’ट’चे सेवन
बरेच लोक आहेत आहेत ज्यांना दुपारचे जेवण झाल्यानंतर तत्काळ सि’ग’रे’ट पिण्याची सवय आहे. तुमची हि सवय तुमचा आरोग्यासाठी खूपच घा’त’क ठरू शकते. यामुळे तुम्हाला इ’रि’टे’ब’ल बा’व’ल सिं’ड्रो’म नावाचा आ’जा’र होण्याची शक्यता असते,  ज्यामुळे तुम्हाला अ’ल्स’र होण्याचा धो’का असतो. त्यामुळे तुम्ही या सवयी त्वरित बदलल्या पाहिजेत.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker