Marathi

90 सेकंदाच्या MMS वीडियोने बरबाद केले होते ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रींचे आयुष्य!

बॉलिवूड अभिनेत्री म्हणून ओळखल्या जाणारी रिया सेन एकेकाळी खूप प्रसिद्ध होती. तिचा जन्म 24 जानेवारी 1981 रोजी कोलकाता येथे झाला होता. तसे, सर्वांना ठाऊक आहे की रिया बॉलिवूड किंवा चित्रपटसृष्टीत जास्त नाव कमवू शकली नाही. रिया सेन हिला 2001 मध्ये आई एन.चंद्रा दिग्दर्शित सेक्स कॉमेडी हिंदी फिल्म ‘स्टाईल’ या चित्रपटाने तिला खूप लोकप्रियता मिळवून दिली. तिचे बरेच चित्रपट आले पण ते फ्लॉप होत गेले. तिने जवळपास 30 चित्रपट केले आहेत.

तिचा एमएमएस व्हिडिओ समोर आला तेव्हा रिया सेन चर्चेत आली. व्हिडिओ अश्मित पटेलचा आणि तिचा होता जो एक कोणीतरी निनावी व्यक्तीने ऑनलाइन लिक केला होता. या घटनेनंतर रिया सेनच्या कारकिर्दीला ब्रेक लागला आहे. व्हिडिओ लीक झाल्यानंतर अश्मित आणि रिया सेनसुद्धा वेगळे झाले होते. हा व्हिडिओ सुमारे 90 सेकंदांचा होता. ते पाहून बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ उडाली. अश्मित आणि रिया यांनी नंतर हा व्हिडिओ बनावट असल्याचे सांगितले.

फाल्गुनी पाठकच्या गाण्यात रिया सेन देखील दिसली होती. त्यानंतर तिने मॉडेलिंगही केली. रिपोर्ट्सनुसार रिया सेनने 2017 मध्ये छायाचित्रकार शिवम तिवारीशी छुप्या पद्धतीने लग्न केले. रिया लग्नाआधीच गर्भवती झाल्याचेही वृत्त आहे. ज्यामुळे त्यांना लग्न करावे लागले.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker