Marathi

चित्रपटात काम न करता या बॉलिवूड स्टार्सच्या मुली आहेत अब्जावधींच्या मालक, कारण ऐकून थक्क व्हाल.

बॉलिवूडमध्ये असे अनेक दिग्गज अभिनेते आहेत ज्यांच्या मुलींनी चित्रपटांमध्ये आपले कॅरिअर केले नाही, त्यांनी इतर क्षेत्रात काम करून भरघोस यश मिळविले आहे.

प्रिया दत्त

सुनील दत्त आणि नर्गिस दत्त यांची मुलगी प्रिया दत्तने कधीही चित्रपटांमध्ये रस दाखविला नाही, तर तिचा भाऊ संजय दत्त एक प्रसिद्ध अभिनेता आहे, ज्याला सर्वत्र ओळखले जाते. पण प्रियाने कधीही चित्रपटांमध्ये रस घेतला नाही. तिची बहीण नम्रता दत्तला कधीही चित्रपटांमध्ये रस नव्हता. तिने अभिनेता कुमार गौरवशी लग्न केले आहे आणि ती आनंदात जगत आहे. तिची बहीण प्रिया दत्त राजकारणात सक्रिय असून ती कॉंग्रेस पक्षाशी संबंधित आहे.

श्वेता बच्चन नंदा

 

अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन-नंदा कधीही चित्रपटांकडे वळली नाहीत. ती नेहमीच बॉलिवूडच्या चकाकीपासून दूर आहे. तिचा विवाह करिष्मा कपूरच्या मोठ्या काकूचा मुलगा निखिल नंदाशी झाला आहे. श्वेताने पत्रकारा, मॉडेल आणि लेखकाच्या रूपाने काम केलेले आहे.

रिद्धिमा कपूर साहनी

ऋषी कपूरची मुलगी रिद्धिमा हि कपूर कुटुंबाशी संबंध असूनही कधीही चित्रपटांकडे वळली नाही, परंतु तिचा चुलत बहिणी करिश्मा आणि करीना बॉलिवूडमधील फेमस अभिनेत्री आहेत. पण रिद्धिमाने कधीही चित्रपटांमध्ये रस दाखविला नाही. रिद्धिमा व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असून ज्वेलरी डिझायनर म्हणून ती खूप प्रसिद्ध देखील आहे.

रिया कपूर

अनिल कपूरची धाकटी मुलगी रिया कपूरसुद्धा कधी बॉलिवूडकडे वळली नाही, तर तिची मोठी बहीण सोनम कपूर बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण रियाने फॅशन डिझायनर म्हणून स्वतःची वेगळी ओळख बनविली आहे.

अहाना देओल

धर्मेंद्र आणि हेमा मालिनीची दुसरी मुलगी अहाना देओल यांनीही बॉलिवूडमध्ये कधीही रस दाखविला नाही, तर मोठी बहीण ईशा देओलने अभिनयात हात आजमावला तरी तिला बॉलिवूडमध्ये स्थान मिळू शकले नाही.

 

सुझान खान

संजय खानची मुलगी सुझान खान आणि हृतिक रोशनची पत्नी देखील कधीच चित्रपटांकडे वळली नाही.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker