शेजारील विवाहित प्रियसीला भेटाण्यासाठी या बहाद्दराने घरातून खोदला बोगदा ! तिच्या पतीने जेव्हा…

एक बांधकाम करनारा व्यक्ती आपल्या प्रियसीला भेटायला जाण्यासाठी लांब बोगदा खोदण्यात यशस्वी झाला होता. हा बोगदा त्याच्या शेजारच्या महिलेच्या निवासस्थानापर्यंत पोहोचत होता. महिलेचा नवरा जॉर्ज आपल्या नोकरीवर असताना ही कामे केली जात होती.
नवरा कामावर नसताना अनेकदा दोघा प्रियकराची भेट होत होती. पण एक दिवस प्रियसीचा नवरा नेहमीपेक्षा लवकर घरी आला आणि त्याने त्या दोघांना रंगेहाथ पकडले. त्याला त्याचा बायकोचा प्रियकर एका सोफाच्या मागे लपलेला आढळला, त्याने खूप वेळ त्याला तिथे शोधण्याचा प्रयत्न केला पण तो तिथे सापडू शकला नाही.
जेव्हा तिच्या नवऱ्याने सोफा बाजूला घेऊन नीट निरीक्षण केले तेव्हा त्याला एक बोगदा आढळला. बोगद्यात जाऊन पुढे पहिले असता तो बोगदा त्याचा शेजारी अल्बर्टो याच्या घरात जाऊन संपत होता. तेव्हा त्याची बायको आणि अल्बर्टो यांचे पितळ उघडे पडले. स्थानिक माध्यमांद्वारे बोगद्याचे आकार आणि लांबी कळविली गेली नसली तरी त्याची छायाचित्रे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली गेली आहेत.
जॉर्ज बोगद्यामार्गे दुसर्या घरात पोहोचला तेव्हा अल्बर्टोने आपल्या पत्नीपासून प्रेम प्रकरण लपवण्याचा प्रयत्न करत असताना जॉर्जला घर सोडण्याची विनंती केली. पण त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले आणि पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला.
मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण
तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.