Marathi

ह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग… जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे

ह्या होळीला वापरा आपल्या राशीनुसार रंग जाणून घ्या आपल्या राशीसाठी कोणता रंग भाग्यशाली आहे

 

होळीचा सण हा रंग आणि आनंदाचा सण मानला जातो. वर्षी होळी 10 मार्च रोजी तर होलिका दहन 9 मार्च रोजी साजरी करण्यात येईल. होळीचा सण देशभर साजरा केला जातो आणि हा सर्व राज्य वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात.

रंगांचा हा सण खूप शुभ मानला जातो आणि आपापसात द्वेष मिटवून होळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी रंगांनी खेळून मिठाई एकमेकांना दिली जाते. होळीच्या या शुभ प्रसंगी राशीनुसार रंगांचा वापर केल्याने तुमच्या जीवनात उत्साह, ऊर्जा, शक्ती आणि प्रेम मिळते.

 

  • मेष: या राशीच्या लोकांसाठी लाल आणि पिवळा रंग फार शुभ असणार आहे.
  • वृषभ: नारंगी व जांभळा रंग वृषभ राशीच्या लोकांसाठी खूप शुभ मानला जातो.
  • मिथुन: मिथुन राशीसाठी शुभ रंग हिरवा आणि जांभळा आहे.
  • कर्क राशी: कर्क राशीसाठी ह्या होळीला निळा आणि हिरवा रंग भाग्यवान ठरणार आहे.
  • सिंह राशि: सोनेरी आणि पिवळे रंग सिंह राशीसाठी खूप भाग्यवान ठरणार आहेत.
  • कन्या राशि: नारंगी आणि पिवळा रंग कन्या राशीसाठी खूप भाग्यवान ठरतील.
  • तुला: या राशीच्या लोकांसाठी गुलाबी आणि लाल रंग फारच भाग्यवान ठरणार आहेत.
  • वृश्चिक राशि: लाल, पिवळा आणि हिरवा रंग या राशीच्या लोकांसाठी खूप भाग्यवान मानला जातो.
  • धनु: या राशीच्या लोकांसाठी पिवळा आणि लाल रंग फारच शुभ मानले जातात.
  • मकर: या राशीच्या लोकांसाठी गुलाबी आणि लाल रंग फारच शुभ रंग असणार आहेत.
  • कुंभ: कुंभ राशीसाठी गुलाबी आणि लाल रंग खूप शुभ असतील.
  • मीन: मीन राशीसाठी हिरव्या आणि नारंगी रंग फारच भाग्यवान ठरतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker