Entertainment

या 5 बॉलीवूड सुपरहिट चित्रपटांना भारतात घालण्यात आली होती बं’दी, या चित्रपटामुळे तर भारतात…

भारतात चित्रपटांच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. एवढ्या चाहत्यांची भूक भागविण्यासाठी भारतात खूप सारे बॉलीवूड चित्रपट रिलीज होत असतात. पण भारतातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या प्रत्येक चित्रपटास प्रथम सेन्सॉर बोर्डमधून जावे लागते. भारतात चित्रपट रिलीज करण्याच्या आधी सेन्सॉर बोर्डाला दाखवावा लागतो.

सेन्सॉर बोर्डाने हा चित्रपट पाहिला आणि त्यात काही शि’व्या, जा’तीवा’चक किंवा कुणाच्या भावना दुखावतील अशी दृशे असल्यास निर्मात्यांना ते काढण्यास सांगितले जाते. त्यानंतर या चित्रपटाला श्रेणी प्रमाणपत्र दिले जाते. मगच  हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शितहोऊ शकतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही चित्रपटांबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे सर्वत्र ख’ळ’ब’ळ उडाली होती आणि त्या चित्रपटांना भारतात बंदी घातली गेली होती.

दि पेंटेड हाऊस
या चित्रपटात एक वयस्कर माणूस आणि तरुण मुलगी यांच्यातील संबंध दाखविलेले आहेत. २०१५ मध्ये बनलेल्या या चित्रपटामुळे बरीच ख’ळ’ब’ळ उडाली होती. चित्रपटातील अ’श्ली’ल दृ’शा’मुळे त्यावर बं’दी घालण्यात आली होती. तथापि, अद्याप या चित्रपटाची काही दृश्ये यूट्यूबवर दिसत असतात.

अनफ्रीडम
या यादीतील दुसरे नाव ‘अनफ्रीडम’ या चित्रपटाचे आहे. २०१४ साली या चित्रपटाची निर्मिती झाली. हा चित्रपट स’मलै’गि’क सं’बंध दर्शविणारा होता म्हणून यावर बं’दी घालण्यात आली. चित्रपटात चित्रपटात खूप सारी अ’श्ली’ल दृ’श्ये दाखविल्यामुळे चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी सेन्सॉर बोर्डाने मान्यता दिली नव्हती.

वॉटर
दीपा मेहता यांच्या ‘वॉटर’ चित्रपटामध्ये वि’धवा महि’लांच्या जीवनाशी निगडीत अंधकारमय जग दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाला अकादमी पुरस्कार 2007 साठीनामांकन देण्यात आले होते. पण वा’दामुळे यावर बं’दी घालण्यात आली होती.

फायर
दीपा मेहता दिग्दर्शित ‘फायर’ हा चित्रपट दोन महिलांमधील स’मलिं’गी सं’बं’धांवर आधारित होता. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील दोन स्त्रियांची ही कथा होती जी एका नातेसंबंधात देवरानी आणि जेठानी आहेत. त्या दोघी एकमेकांकडे आ’क’र्षि’त होतात. बर्‍याच संघटनांनी या चित्रपटाला वि’रो’ध दर्शविला होता. त्यामुळे या चित्रपटावर बं’दी घालण्यात आली होती.

सिंस
हा चित्रपट २००५ साली यशराज बॅनरखाली तयार करण्यात आला होता. चित्रपटाची कहाणी एका अ’ल्प’व’यी’न मु’लीची आणि एका पा’द’रीच्या प्रे’मावर आधारित होती. ख्रिश्चन लोकांनी या चित्रपटावर आ’क्षे’प घेतला. या कारणास्तव, चित्रपटाला बं’दी घालण्यात आली होती.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker