Marathi

नेहा कक्करने शेअर केले पतीसोबचे दुबईमधले हनीमूनचे रोमँटिक फोटो, फोटोस पाहून थक्क व्हाल !

बॉलिवूडची सुप्रसिद्ध गायिका नेहा कक्कर तिच्या लग्नापासून बरीच चर्चेत आहे. ऑक्टोबर महिन्यातच नेहाने पंजाबी गायक रोहनप्रीत सिंगबरोबर सात फेरे घेतले आहेत. नेहा यावेळी तिच्या हनीमूनवर दुबई येथे आहे. तिथून ती तिचे बरेच फोटो शेअर करत आहे. आता नुकतेच तिने आपल्या हनिमूनचे काही रोमँटिक फोटो शेअर केले आहेत. जे खूप पसंत केले जात आहेत.

नेहा कक्कर सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह राहते. लग्नाआधीच नेहा सोशल मीडियावर खूप सक्रिय असायची आणि लग्न झाल्यापासून नेहा अधिक सक्रिय होऊ लागली आहे. नेहाने प्रथम तिच्या लग्नाचे फोटो शेअर करुन चाहत्यांना आनंदित केले. त्याचवेळी नेहा सतत तिच्या हनिमूनचे फोटो चाहत्यांसह शेअर करत आहे.

नेहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून हनिमूनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. आता अलीकडे नेहाने लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत ज्यात नेहा रोहनप्रीतसोबत खास डेट एन्जॉय करत आहे. तसेच या फोटोंमध्ये नेहा रोहनप्रीतला लिप-कि’स करतना दिसत आहे. हे फोटो शेअर करत नेहाने लिहिले, ‘ह’नी’मून डायरीज’.

या छायाचित्रांमध्ये नेहा आणि रोहनप्रीत दुबईच्या बीचवर रो’मँ’टिक शैलीत दिसत आहेत. नेहाचा ह’नि’मून खास बनवण्यासाठी तिच्या पतीनेही पूर्ण व्यवस्था केली होती. रोहनप्रीत सिंगयाने नेहासाठी व्हॅलीमध्ये लव्ह यु नेहा लिहून कॅन्डलने सजावट केली. हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नेहा आणि रोहनप्रीतच्या चाहत्यांना हे खूप आवडले आहे.

महत्त्वाचे म्हणजे नेहा कक्करने 24 ऑक्टोबर रोजी रोहनप्रीत सिंगसोबत लग्न केले. नेहा आणि रोहनप्रीत दोघेही नेहू द व्याह गाण्यासाठी एकत्र आले. त्यानंतर दोघेही पहिल्यांदा भेटले. पहिल्या भेटीबद्दल बोलताना रोहनप्रीत सिंग म्हणतो की नेहाने लिहिलेले गाणे खऱ्या आयुष्यात या दोघांसाठीही खरे असेल हे मला ठाऊक नव्हते.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker