Marathi

पूनम पांडेचा गोव्यातील हा अ’श्लील व्हिडीओ होतोय खूपच जास्त व्हायरल ! या व्हिडीओमुळे पूनम वादात सपापडली !

अभिनेत्री पूनम पांडे यांना अ’श्लील व्हिडिओ शूट करण्याच्या आरोपाखाली उत्तर गोवा पोलिसांनी अटक केली आहे.पूनम पांडेविरोधात तक्रार नोंदवल्यानंतर गोवा फॉरवर्ड पार्टीने तिला अटक केली आहे.गोवा फॉरवर्ड पार्टीने गोवा सरकारच्या मालमत्तेत पण पूनमने एक अ’श्लील व्हिडिओ शूट केल्याचा आरोप केला आहे.

poonam-pandey-arrested-by-goa-police

गोवा पोलिसांनी बुधवारी याप्रकरणी एफआयआर दाखल केली होती. एएनआयने याबद्दल ट्विट केले आहे की, ‘गोवा पोलिसांनी पूनम पांडेबद्दल अ’श्लील व्हिडिओ शूट करण्यासाठी अज्ञात लोकांविरूद्ध एफआयआर दाखल केला आहे.गोवाच्या फॉरवर्ड पार्टीने पूनम पांडे यांच्याविरूद्ध अ’श्लील व्हिडिओ शूट केल्याबद्दल तक्रारही दाखल केली आहे.

poonam-pandey-arrested-by-goa-police

सप्टेंबरच्या सुरुवातीला पूनम पांडे यांनी तिच्या पतीविरोधात विन’यभं’ग आणि अ’त्या’चार केल्याचा गुन्हा दाखल केला होता.त्यानंतर पोलिसांनी पूनम पांडेच्या नवऱ्याला बोलावून चौकशी केली होती. दोघे हनी’मूनसाठी गोव्याला गेले होते.पूनम पांडेने लग्नाच्या 13 दिवसांनंतरच पतीविरोधात तक्रार दाखल केली.गुरूवारी पूनम पांडेनेही तिच्या पतीबरोबर करवा चौथ साजरा केल्याचे एक चित्र शेअर केले होते. त्या दोघांनी 1 सप्टेंबर 2020 रोजी लग्न केले होते.त्यानंतर त्यांनी सोशल मीडियावरही त्यांचे फोटो शेअर केले होते. दोघांचेही घटस्फोट होत असल्याची बातमीही मिळाली होती पण दोघे अजूनही एकत्र आहेत.

poonam-pandey-arrested-by-goa-police

पूनमच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलवर अ’श्लील व्हिडिओचे टीझर अपलोड करण्यात आले होते, जो कि जलदगतीने व्हायरल झाला, त्यानंतर पूनमच्या विरोधात गोवा पोलिसात अनेक तक्रारी दाखल झाल्या. पूनम पांडे पॉ’र्न व्हिडिओ बनवून पैसे मिळवतात.त्यांनी बनविलेले काही व्हिडिओ मिलिअनमध्ये पाहिले गेले आहेत. त्यासाठी त्यांना ट्रोलही केले आहे.

poonam-pandey-arrested-by-goa-police

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker