Marathi

सर्वात महागडी गाडी आहे राणा दादाकडे, किम्मत जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

राणा दादा म्हणजे सद्या घराघरात पोहचलेला अभिनेता हार्दीक जोशी. “तुझ्यात जिव रंगला” या मालिकेतून सद्या पाठक बाई व राणा दादाची कहाणी महाराष्ठ्राच्या घराघरात चर्चेची गोष्ठ बनलीय.  राणाची पर्सनलिटीचे देखील हुबेहुबे अनुकरण सद्याची तरूण पिढी करू पाहतेय. राणाची बोलण्याची स्टाईल ‘चालतय की’ हा डायलाॅग सर्वांच्या पसंतीचा बनला आहे.

खय्रा आयुष्यातला हार्दीक जोशी, हार्दीक या नावाने नाही तर राणा या नावाने ओळखला जातोय. ही राणाची केलेली अभिनयाची जादूच म्हणावे लागेल. हार्दीकला ‘तुझ्यात जिव रंगला’ मालिका मिळण्यापुर्वी तो नाटक,सिनेमा तसेच मालिकांमधून छोटे मोठे पात्र साकारत असे. आणि आता तो Zee Marathi वरिल मालिकेत दिसतो आहे.

प्रछंड मेहनतीवर मिळविलेल्या नावाची तर चर्चा सर्वत्र आहेच त्यासोबत सद्या चर्चा आहे ती त्याच्या महागड्या गाडीची. हार्दीक हा गाड्यांचा फार शौकीन आहे.  हार्दीक जवळ अनेक गाड्या आहेत. त्यात सर्वात महागडी सद्या सर्वांच्या चर्चेला विषय बनलेली गाडी म्हणजेच त्याची सफेद रंगाची Jaguar.

Jaguar ही जगभरातली सर्वात महागड्या गाड्यांच्या कंपनी पैकी एक असून Jaguar xl j या कंपनीची कार हार्दीक जोशी गवळही आहे. Jaguar चा लाँच झालेला नविन माॅडेल त्याच्या पदरी पडला असून. या गाडीची किम्मत 1.97 कोटी इतके आहे महाराष्ठ्रात तसेच देशात अशा खुप कमी लोकांजवळ jaguar चे हे माॅडेल असून, मराठीतील कलाकारांपैकी कोणाजवळच अशी कार नसल्याची सद्या चर्चा आहे.

गाड्यांच्या खरेदी मद्ये राणा बाॅलिवूड कलाकारांशी बरोबरी करतोय म्हणायला हरकत नाही. हार्दिकची अशीच प्रसिद्धी जगभर होत राहू देत. मराठीचा झेंडा असाच फडकत राहू देत.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते.

तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker