Marathi

लग्नाच्या २ वर्षांनी दीपिका ने रणवीर बद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली, “रणवीर मला…”

अभिनेत्री रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण बॉलीवुडच्या फेमस जोडप्यांमधील एक आहेत. हि जोडी फिल्मी पडद्याशिवाय इतरांच्या पसंतीहि उतरले आहेत. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाला दोन वर्ष पूर्ण होत आहे. या दिग्गज कलाकारांनी सोशल मीडियावर एकमेकांचे अभिनंदन केले आहे.

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण सोशल मीडियावरकायम ऍक्टिव्ह असतात. हे दोघे आपल्या चाहत्यांसाठी आपले फोटोस व व्हिडीओस कायम शेअर करत असतात. रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटवर त्यांचा लग्नाचे फोटोस शेअर केले आहेत. या फोटोंसह त्यांनी एकमेकांना लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्या दिलेल्या आहेत.

रणवीर सिंह आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर बायको दीपिकाबरोबर एक रोमँटिक फोटो शेअर केला आहे. फोटो मध्ये दीपिकाने फ्लोरस प्रिंटेड व्हाइट सालवार सूट तर रणवीर सिंह ने व्हाइट फ्लोरल कुपरिधान केलेला आहे. तसेच त्याने गोल्डन कुर्ता जॅकेट परिधान केलेले आहे. हा फोटो शेअर करून रणवीर सिंहने दीपिका प्रेमाने गुड़िया असे संबोधले आहे.

रणवीर सिंहने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही दोघे एकमेकांसाठी बनलेले आहोत. लग्नाच्या दुसऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा गुडिया. ‘ दीपिका पादुकोणने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे, ‘एक फलीमध्ये दोन दाने’. सोशल मीडियावर रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचे फोटो व्हायरल होत आहेत. दोन्ही कलाकारांच्या फॅन्स फोटॉन आपली पसंती दर्शवित आहेत. सोबतच त्यांना शुभेच्छाही देत आहेत.

दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची दोन वर्षे संपूर्ण होत आहेत. त्यांनी14 नोव्हेंबर 2018 रोजी इटली मध्ये सात फेरे घेतले होते. दीपिका आणि रणवीरने सिंधी आणि कोंकणी पद्धतीने लग्न केले होते. इटलीच्या लेक कोमोमध्ये 14-15 नोव्हेंबर रोजी त्यांचा लग्नसमारंभ झाला. त्यानंतर दीपिका आणि रणवीर मुंबई ममध्ये पोहोचले. रणवीरच्या घरात दीपिकाचा गृह प्रवेश झाला आणि नंतर दोन वेळा रिसेप्शन पार्टी ठेवली.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker