Marathi

या अभिनेत्रीला स्वतःच्या आईनेच ढकलले वेश्या व्यवसायात, अगदी लहानपणीच तिच्या वर झाला होता बला’त्का’र !

शकीला दक्षिण सिनेमाची एक प्रसिद्ध अ‍ॅ’ड’ल्ट अभिनेत्री आहे. 19 नोव्हेंबरला तिचा वाढदिवस होता. तिने अनेक साउथ चित्रपटांत काम केले आहे. शकीलाने तिच्या आयुष्यात बरेच चढउतार पाहिले आहेत. तिने अगदी लहान वयातच चित्रपटात काम करण्यास सुरवात केली. वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तिच्याशी संबंधित काही खास गोष्टी तुम्हाला सांगणार आहोत.

शकीलाचे बालपण दारिद्र्यात गेले. गरिबीमुळे तिने सहा वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेतले. शकीलाअजूनही साऊथच्या चित्रपटांमध्ये सक्रिय आहे. ती तामिळ, मल्याळम, तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये दिसली आहे. अभिनेत्री शकीलाने वयाच्या 20 व्या वर्षी सॉफ्ट पॉ’र्न फिल्म ‘प्ले’ग’र्ल’ ने आपल्या करियरची सुरुवात केली होती. या चित्रपटात तिने सह अभिनेत्रीची भूमिका साकारली होती.

शकीलाला तिची खरी ओळख 2000 मध्ये किन्नर थुंबीकल या मल्याळम दक्षिण सिनेमातून मिळाली. या चित्रपटामुळे तिला इतकी प्रसिद्धी मिळवून दिली की पुढे अनेक भाषांमध्ये डब दाब करून प्रदर्शित होऊ लागले. आपल्या कारकीर्दीत शकीलाने अडीचशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रेक्षकांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले. शकीलाने अभिनेत्री स्मिताला पाहून ए’ड’ल्ट चित्रपट करण्यास सुरुवात केली. जेणेकरून ती तिच्या सहा भावंडांना आणि आईचा सांभाळ करू शकेल.

चित्रपटसृष्टीत नाव कमावल्यानंतर शकीलाने तिच्या मल्याळम भाषेत आत्मचरित्रही लिहिले आहे. या पुस्तकानुसार, शकीलावर अगदी लहान वयातच एका माणसाने ब’ला’त्का’र केला होता. त्या बदल्यात त्याने आपल्या कुटूंबाला पैसे देईन असे त्याने शकीलाच्या आईला सांगितले. याबद्दल शकीलाने एका मुलाखतीत सांगितले. शकीलाने सांगितले होते की तिच्याकडे दुसरे काही करण्याचा पर्यायच नव्हता.

शकीला म्हणाली, ‘मी आई जिवंत असेपर्यंत तिच्याबरोबर राहिले. आई म्हणाली त्यांची अनेक मुले आहेत त्या सर्वांचे संगोपन करावे लागेल. मला वाटले की तू ते करू शकशील. अशा प्रकारे मी या दलदलीत आली. ‘ शकीलाने दोन दशकांपर्यंत दक्षिण भारतीय अ’ड’ल्ट चित्रपटांवर राज्य केले. त्यांनी तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड अशा अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या आहेत.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker