सुशांतला यांनीच मा’र’ले! मला दिली जीवे मा’र’ण्याची ध’म’की ! – मनोज तिवारी

सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आवाज उठविल्यामुळे आपल्याला जि’वे मा’रण्याची ध’म’की देण्यात आल्याची माहिती भोजपुरी अभिनेते आणि भाजपचे खासदार मनोज तिवारी यांनी दिली. मनोज तिवारी हे सध्या बिहारमध्ये आहेत आणि विधानसभा निवडणुकीसाठी ते सभा घेत आहेत.
भाजपच्या उमेदवाराच्या बाजूने सभा घेण्यासाठी गोपाळगंज येथे दाखल झालेले मनोज तिवारी म्हणाले की जेव्हा मी सुशांतसिंग राजपूत प्रकरणात आवाज उठविला तेव्हा मला जिवे मा’र-ण्या’ची ध’म’की देण्यात आली. मला सांगण्यात आले की तू आवाज उठवलास तर तुला गो’ळी घालण्यात येईल.
मनोज तिवारी म्हणाले की, मला कॉंग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना सांगायचे आहे की बिहारच्या मुलावर होणारा अन्याय तुम्हाला दिसत नाही का? याशिवाय सुशांतच्या मृ-त्यूमागे कॉंग्रेसचा हात असल्याचे ते म्हणाले.
मनोज तिवारी म्हणाले की सुशांतचा मृ-त्यू झाला होता तेव्हा कॉंग्रेसने एफआयआरदेखील होऊ दिला नाही. ते कॉंग्रेसचे पाप असल्याचे वर्णन करताना तिवारी म्हणाले की तेजस्वी यादव यांनी त्याच काँग्रेसशी हातमिळवणी केली जे सुशांतच्या मारेकऱ्यांचे रक्षण करीत होते.
महत्त्वाचे म्हणजे 14 जून रोजी वांद्रे येथील सुशांतसिंग राजपूत यांच्या फ्लॅटमध्ये त्यांचा मृ-त’दे’ह सापडला. यापूर्वी मुंबई पो’लि’स या प्रकरणाचा तपास करत होते पण नंतर हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले. त्यानंतर आतापर्यंत या प्रकरणाची सातत्याने चौकशी केली जात आहे.