Bollywood

सुशांतसिंग राजपूत आ’त्म’ह’त्या प्रकरणातील सं’शयित व्यक्ती अंकिता लोखंडेच्या बर्थडे पार्टीत, नाव ऐकून थक्क व्हाल!

सुशांतसिंग राजपूत प्र’क’र’णा’त चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे अंकिता लोखंडे. कारण ती त्याची गर्लफ्रेंड होती आणि तिला खूप दुःख झालं होतं असं अनेकांना त्याकाळी म्हणजे त्याच्या चाहत्यांना वाटत होतं.

पण आता अंकिता वेगळ्याच गोष्टीने चर्चेत आलेली. तिचा नुकताच वाढदिवस झालेला आहे. त्यात नेमकं काय काय घडलं ? चला तर मग सविस्तर जाणूयात..

अभिनेत्री अंकिता लोखंडेनं नुकताच तिचा वाढदिवस सेलिब्रेट केला. या बर्थडे पार्टीचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओत अंकिताचा बॉयफ्रेंड आणि अनेक मित्र-मैत्रिणी दिसून येत आहेत.

पण एका व्यक्तीला अंकिताच्या बर्थडे पार्टीत पाहिल्यानंतर अंकिताला ट्रोल करण्यात येत आहे. इतकंच नाही तर सुशांतसिंह राजपूत याच्या चाहत्यांना रा’ग अ’ना’व’र झाल्याचं पाहायला मिळत आहे.

अंकिताच्या पार्टीत निर्माता संदीप सिंह यानं देखील हजेरी लावली होती. सुशांतच्या नि’ध’नानंतर संदीप चर्चेत आला आहे. नेटकऱ्यांनी त्याच्यावर अनेक आ’रो’प लावले आहेत. त्यामुळं पार्टीत त्याला पाहिल्यानंतर सुशांतच्या चाहत्यांनी अंकिताला चांगलेच ख’डे’बो’ल सु’ना’व’ले आहेत.

कोण आहे संदीप सिंह? टीव्ही मालिकांमध्ये काम करत असताना अंकिता, सुशांत आणि संदीप हे तिघं एकत्र राहत होते. त्यानंतर मात्र सुशांत आणि संदीप यांच्या जास्त संपर्क होत नव्हता.

संदीपच्या कॉल डिटेल्सवरून कळालं होतं की सुशांतच्या मृ’त्यू’च्या’आघी जवळपास १० महिन्यांमध्ये दोघांचा एकमेकांशी कोणताही संपर्क नव्हता.

दोघंही १ सप्टेंबर २०१९ रोजी शेवटचं बोलले होते. असं असलं तरी सुशांतच्या मृ’त्यू’नंतर सर्व गोष्टींमध्ये संदीपनेच पुढाकार घेतलेला दिसला. दरम्यान, संदीपचा एक व्हिडिओही समोर आला होता. यात तो सुशांतचा मृ’त’दे’ह घेऊन जाणाऱ्या पो’लि’सां’ना आणि रु’ग्ण’वा’हि’के’ली थम्स-अप करताना दिसत होता.

आता नेमकं यानंतर होणार काय हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. कारण सध्या अंकिता ला खूप ट्रो’ल केलं जातं आहे.

आपल्याला हा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्यावारे नक्की कळवा, आम्ही असेच मंनोरंजनात्मक लेख घेऊन येत असतो. तुम्ही या पोस्ट ला Like आणि Share करायला विसरू नका आम्हाला यामुळे आणखी पोस्ट्स लिहायला प्रोत्साहन मिळते. तुमच्याकडे जर काही लेख असतील तर ते आमच्या ईमेल वर पाठवा आम्ही ते लेख तुमच्या नवसहित वेबसाइट वर पब्लिश करू.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker