Marathi

महाराष्ट्रातील या फेमस पानवाल्याकडे अमिताभ बच्चन पान खायला येतात ! मिळतात 51 प्रकारचे पान !

ब्रिटीश आपल्याबरोबर भारताचा बहुमोल कोहिनूर हिरा गजेऊं गेले आणि ब्रिटनच्या राणीच्या मुकुटात ठेवला. ब्रिटिशांनी कोहिनूर हिरा घेतला, परंतु कदाचित त्यांना कोहिनूर पानबद्दल माहित नव्हते. जर त्यांना कोहिनुर पानाबद्दल माहित असते तर त्यांनी कोहिनूर हिरा सोडला असता आणि कोहिनूर पानवर आपला हात साफ केला असता.

 News Track English The Most Expensive Paan Tara Paan Center

आम्ही बोलत आहोत औरंगाबादच्या प्रसिद्ध कोहिनुर पानबद्दल. पाच हजार रुपयांचे हे पान जो कोणी खाईल, त्याच्या अंगात जवानीचा जोश संचारतो. तारा पान सेंटरच्या शरफू मियांचे हे पान खाण्यासाठी लोक आतुरलेले असतात. त्यांच्या दुकानात 10 रुपयांपासून ते 5 हजार रुपयांचे पान उपलब्ध आहे.

 News Track English The Most Expensive Paan Tara Paan Center

येथे उपलब्ध असलेल्या कोहिनुर पानला देसी वियाग्रा देखील म्हटले जाते, त्याबद्दल आज चर्चा करू. यामध्ये ७० लाख रुपये किलो किमतीचे खास कस्तूर आणि २ लाख रुपये किलो किंमतीचे खास काश्मिरी केशर टाकले जाते. या व्यतिरिक्त या पानात ८० हजार रुपये किलोचे गुलकंद आणि  बंगालचे खास फ्रेगनन्स टाकले जाते. शफू मियांने तयार केलेली उत्तेजन वाढविणारी एक छुपी पावडर देखील या पानात टाकली जाते.

 News Track English The Most Expensive Paan Tara Paan Center

माध्यमांच्या वृत्तानुसार, शरफू चाचा गेल्या तीन दशकांपासून कोहिनुर पानाची विक्री करीत आहेत. हे पान ते केवळ विवाहित जोडप्यांना देतात. शरफू चाचा म्हणतात, “माझ्या आईने मला हे पान दिले आणि म्हणाले की ते खा, तुला आवडल्यास ते विक.” त्या दिवसापासून मी हे पान माझ्या दुकानातील मेनूमध्ये समाविष्ट केले. या पानची रेसिपी फक्त शरफू चाचांकडे आणि त्यांचा आईकडेच आहे. तारा पान सेंटरमध्ये महिलांसाठी तीन हजार रुपयांचे खास पानही तयार केला जाते. तारा पान सेंटरमध्ये  51 प्रकारचे पान मिळतात. येथे दररोज दहा हजाराहून अधिक पान विकले जातात.

 News Track English The Most Expensive Paan Tara Paan Center

शरफू चाचांचे पान इतके फेमस आहे कि स्वतः महानायक अमिताभ बच्चनसुद्धा येथील पान खातात. अलीकडेच खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीदेखील या पानाचा उल्लेख आपल्या भाषणात केला होता. शरफू चाचांचे हे पान विमानातून अरब राष्ट्रांत सुद्धा जात होते. आजही भारताच्या कानाकोपऱ्यातून त्यांच्या पानाला खूप मोठया प्रमाणावर मागणी असते. शरफू चाचांना एक मुलगा आहे पण चाचांनी अजूनही त्याला ह्या पानाची रेसिपी सांगितलेली नाही. त्यांच्या मते मुलं हि तारुण्याच्या जोशात आपला होश गमावून बसतात. ते म्हणतात कि योग्य वेळ आल्यावर मी हि रेसिपी माझ्या मुलालाही शिकवेल.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker