Marathi

या कारणांमुळे चित्रपट तिकिटांचे दर झाले खूपच कमी, कारण ऐकून विश्वासच बसणार नाही…

को’रो’ना व्हा’य’र’सच्या परिणाम जवळपास सर्वच व्यवसाय व उधोगधंद्यांवर झालेला आहे. चित्रपट व थिएटर व्यवसायावरही याचा मोठा परिणाम झाला आहे. थिएटर जवळपास ८ महिन्यांपासून बं’द पडलेले आहेत. जे थिएटर चालू झालेले आहेत तिथे लोक चित्रपट पाहण्यासाठी उत्साह दाखवताना दिसत नाहीत.

हे चित्र बदलण्यासाठी थिएटर मालक लोकांना थिएटरकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत आहेत. आता पीव्हीआर, आयनॉक्स आणि सिनेपोलिस या थिएटर्सच्या कंपन्या एकत्र आलेल्या आहेत. या सर्व कंपन्यांनी यशराज फिल्म्सला ५० वर्ष पूर्ण होत असल्यामुळे त्यांचे जुने चित्रपट पुन्हा दाखवण्याचा निर्णय घेतलेला आहे

को’रो’नाच्या या बि’क’ट परिस्थितीमुळे आता यशराज फिल्म्सने मल्टिप्लेक्सला मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. लोक पुन्हा एकदा चित्रपटगृहांमध्ये पोहोचू शकतील म्हणून आता व्हीआरएफ लोकांकडून कोणत्याही शुल्काविना थिएटरला सुविधा देत आहेत. याचाच परिणाम म्हणून तिकिटांचे दर ५० रुपयांवर निश्चित करण्यात आले. त्यामुळे आता प्रेक्षकांना फक्त ५० रुपयांमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. यामागे आधी लोक चित्रपटगृहांमध्ये यावे हा हेतू आहे.

को’रो’ना व्हा’य’र’समुळे फिल्म इंडस्ट्रीला खूप नु’क’सा’न सोसावे लागले, कारण कॉ’रो’नमुळे सर्व चित्रपटगृहे मागील सात महिने बंद होती. आता यशराज फिल्म्सने सर्व वितरकांसह थिएटर यांचे उत्पन्न सुधारण्याचे ठरविले आहे.या चित्रपटांमुळे जुन्या आठवणी पुन्हा ताज्या होण्यास मदत मिळणार आहे. तसेच चित्रपट तिकिटांचे दर ५० रुपये ठेवल्यामुळे दर्शकही चित्रपटगृहांमध्ये पुन्हा एकदा गर्दी करतील अशी आशा आहे.

मित्रांनो आम्ही तुमच्यासमोर कायम न्यूज, हेल्थ, एन्टरटेन्टमेंट, स्पोर्ट्स आणि अश्या खूप साऱ्या हटके आर्टिकल मार्फत भेटत असतो. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण

तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे आर्टिकल्स शेअर करा व फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker