Marathi

या अभिनेत्रीला आपल्यापेक्षा ३३ वर्षांनी मोठ्या असलेल्या अभिनेत्याशी लग्न करायचंय !

मित्रांनो अनन्या पांडे बॉलिवूडमधील तरुण आणि सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच तिने चित्रपटाच्या या सृष्टीमध्ये पाऊल ठेवले आहे. अनन्या पांडे हिने खूपच कमी वेळात प्रचंड लोकप्रियता कमावली आहे. ती सर्वात जास्त लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणून ओळखली जाते. सोशल मीडियावर तर आनन्या पांडेचे प्रचंड फॉलोवर्स आहेत. अनेक तरुण तिचे चाहते आहेत. अनेक तरुण अनन्या पांडे सोबत लग्न देखील करू इच्छितात.

Ananya Pandey Hot Photos 2020 [Latest]

परंतु, एक बॉलीवूड सुपरस्टार असा आहे जो अनन्या पांडे पेक्षा 33 वर्षाने मोठा असून देखील अनन्या पांडे त्याच प्रसिद्ध अभिनेत्यासोबत लग्न करू इच्छिते. कोण आहे तो बॉलीवूड सुपरस्टार जाणून घेऊयात. अनन्या पांडेच्या सौंदर्याचे हजारो चाहते आहेत. तिला एकदा पाहण्यासाठी तिचे चाहते कुठल्याही थराला जाऊ शकतात.

अशी अनन्या पांडे ज्या बॉलीवूड सुपरस्टार लग्न करू इच्छिते तो दुसरा तिसरा कोणी नाही तर सलमान खान आहे. काही दिवसांपूर्वीच अनन्या पांडेने “पती पत्नी और वोह” या बॉलीवूड चित्रपटाद्वारे सिनेसृष्टी मध्ये पदार्पण केलं. या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन हा मुख्य भूमिकेत दिसला होता. या चित्रपटाच्या एका प्रमोशन इव्हेंट दरम्यान अनन्या पांडे ने एका शोमध्ये भाग घेतला.

या शो दरम्यान अनन्या पांडेला विचारण्यात आले की तुला बॉलिवूडमधील कुठल्या अभिनेत्यासोबत लग्न करायला आवडेल आणि तिने या प्रश्नाचे उत्तर सलमान खान असे दिले. तिने गमतीदार पद्धतीने हे उत्तर दिले.

मित्रांनो तुमच्या माहितीस्तव सलमान खान हा अनन्या पांडे पेक्षा तब्बल 33 वर्षांनी मोठा आहे. तरीही तिने दिलेल्या या उत्तरामुळे बॉलिवूडमध्ये अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या आहेत. याआधी देखील अनेक अभिनेत्रींनी अशीच काहीतरी वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

Latest Bollywood Actress Photos Free Download

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker