Marathi

जेव्हा अक्षय कुमारची बायको प्रियंका चोपडाच्या थोबाडीत मारायला पोहचली सेटवर ! कारण जाणून थक्क व्हाल !

सध्या देशभरात लॉकडाऊन आहे, त्यामुळे बॉलिवूड स्टारसुद्धा आपल्या कुटुंबियांसमवेत घरात वेळ घालवत आहेत. पण आजकाल सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक किस्से समोर येत आहेत. अक्षय कुमारचा एक असाच मजेदार किस्सा सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.

अक्षय कुमारच्या अफेअरची यादी खूप मोठी आहे. या यादीत शिल्पा शेट्टी, रवीना टंडन आणि आयशा जुल्का यांचा समावेश आहे. मात्र, अक्षय कुमारने ट्विंकल खन्नाशी लग्न केले. पण लग्नानंतरही अक्षय कुमारचे नाव अनेक अभिनेत्रींशी जोडले गेले होते. अक्षय कुमारचे नाव लग्नानंतर प्रियंका चोप्राशी जोडले गेले होते. या दोघांच्या अफेअरने बऱ्याच बातम्यांमध्ये स्थान मिळविले. अंदाज या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमधील जवळीक वाढू लागली. यानंतर ही जोडी बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसली.

twinkle slaps priyanka

ट्विंकलला अशा अफवांमुळे कधीही फरक पडला नाही, पण बातमीनुसार तिला हे समजले की आता खरंच पाणी डोक्यावरून वर गेले आहे, ट्विंकलने  प्रियांकापासून दूर राहण्याची सूचना केली. जेव्हा ट्विंकलला असे वाटले की तिच्या बोलण्याचा अक्षयवर काही परिणाम होत नाही तेव्हा ट्विंकलने प्रियांकाशी बोलण्याचा विचार केला. या दोघींमध्ये फोनवरून जोरदार भांडण झाले.

twinkle slaps priyanka

एक दिवस ट्विंकल रागात प्रियांकाला भेटण्यासाठी चित्रपट सेट वर पोहोचली. सुदैवाने त्यावेळी प्रियंका तिथे नव्हती. यामुळे अक्षयला ट्विंकलच्या रागाचा सामना करावा लागला. या दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. मग कसं तरी अक्षयने ट्विंकलला तिथून नेलं आणि वचन दिलं की तो प्रियांकाबरोबर कधीच काम करणार नाही.

twinkle slaps priyanka

प्रियांकापूर्वी अक्षयच्या अफेअरची सर्वाधिक चर्चा रविना टंडन आणि शिल्पा शेट्टी यांच्याशी होती. असं म्हणतात की अक्षयने रवीनाशी अगदी लग्न केले होते, पण जेव्हा संबंध तुटला तेव्हा रवीना नैराश्यात गेली. त्याचवेळी शिल्पाने एका मुलाखतीत सांगितले होते की अक्षय रात्री प्रत्येक नवीन मुलीला मंदिरात घेऊन जातो आणि देवासमोर लग्न करण्याचे आश्वासनही देतो. तिच्या बाबतीतही असेच घडले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Close

Adblock Detected

Please consider supporting us by disabling your ad blocker